विद्या बालन कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री ची आहे सर्वात मोठी फॅन ..जाणून घ्या | Vidya Balan

2021-09-13 3

विद्या बालन कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री ची आहे सर्वात मोठी फॅन ..जाणून घ्या

विद्या बालन ही बॉलिवूड ची सक्षम अभिनेत्री आहे त्यांचे रोल आणि अदाकारी चे भरपूर चाहते आहे ..पण विद्या कोणत्या अभिनेत्री ची चाहती आहे ?विद्या बालन चा पुढचा चित्रपट तुम्हारी सुलु चे ट्रेलर रिलीज झाले आहे ..ह्या चित्रपटात विद्या गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे त्याच बरोबर विद्या ह्या सिनेमात मिस्टर इंडिया च्या हवा हवाई ह्या गाण्या वर नाच करताना पण दिसणार आहे..ह्या बद्दल विचारल्या नंतर विद्या ने सांगितले कि ती अभिनेत्री श्रीदेवी ची मोठी फॅन आहे..आणि त्यांची फिल्म तुम्हारी सुलु चे गाणे हवा हवाई अभिनेत्री श्रीदेवी ला समर्पित आहे ..विद्या म्हणाली कि श्रीदेवीचीव बरोबरी कोणीच नाही करू शकत ..ह्या फिल्म मध्ये विद्या नाईट शो च्या RJ च्या भूमिकेत दिसणार आहे ..फिल्म मधल्या त्यांचा पात्र ची भरपूर प्रशंसा होत आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार्स ने पण त्यांचे कौतुक केले आहे

Videos similaires